लल्लाटी लावावी नित्य ही देशाची शान मराठी माती लल्लाटी लावावी नित्य ही देशाची शान मराठी माती
मराठी छाती घाबरत नाही झेलते बेधडक गोळ्या वाकड्या नजरेने पाहाणाऱ्या मातीत मिळवते टोळ्या मराठी छाती घाबरत नाही झेलते बेधडक गोळ्या वाकड्या नजरेने पाहाणाऱ्या म...
नाते जुळवती संस्कार येथील एकोपा जपती नितांत गोडवा नाते जुळवती संस्कार येथील एकोपा जपती नितांत गोडवा
सारी जमापुंजी माझी नशिबाची खोटी झाली आता हात माझे कोरे का माती परकी झाली सारी जमापुंजी माझी नशिबाची खोटी झाली आता हात माझे कोरे का माती परकी झाली
शंख शिंपले शोधावे, आनंदाने रेतीत हुंदडावे शंख शिंपले शोधावे, आनंदाने रेतीत हुंदडावे
मरुन गेलं तवा मातीत गाडलं काल्या आईनं त्यास पोटात घेतलं।। मरुन गेलं तवा मातीत गाडलं काल्या आईनं त्यास पोटात घेतलं।।